डॉज सिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉज सिटी अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. फोर्ड काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या ऐतिहासिक शहराचे नाव जवळील फोर्ट डॉज या सैनिकी तळावरून पडले. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,३४० होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.