Jump to content

डेल नॉर्टे (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेल नॉर्टे, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
डेल नॉर्टे शहर आणि दूरवर सांग्रे दि क्रिस्टो पर्वतरांग

डेल नोर्टे हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. रियो ग्रँड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या डेल नॉर्टेची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १,४५८ होती.[]

या शहराला रियो ग्रांदे देल नॉर्ते (स्पॅनिशमध्ये उत्तरेकडील मोठी नदी) नदीच्या नावावरून देण्यात आलेले आहे. या शहराच्या नावाचा उच्चार डेल नॉर्ट असाही होतो.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Active Colorado Municipalities". Colorado Department of Local Affairs. October 15, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो, United States Department of Commerce. August 12, 2021. September 7, 2021 रोजी पाहिले.