डेली कुरांट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेली कौरंट या पानावरून पुनर्निर्देशित)
डेली कुरांट

डेली कुरांट हे इंग्लंड मधील नियमित प्रसिद्ध होणारे सर्वात पहिले दैनिक होते. ११ मार्च, इ.स. १७०२ मध्ये त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. एलिझाबेथ मॅलेट याची पहिले प्रकाशक होती.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Williams (2009), p. 54none