डीयरबॉर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डीयरबॉर्न अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील एक शहर आहे.

हे फोर्ड मोटर कंपनीच्या संस्थापक हेन्री फोर्डचे जन्मगाव आहे.