डेबिअन ऑपरेटिंग सिस्टिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डिबेन ऑपरेटिंग सिस्टिम या पानावरून पुनर्निर्देशित)

डेबियन लिनक्स ही एक खुली संगणक प्रणाली आहे जी डेबियन जी. एन. यु./लिनक्स ह्या कर्नेलवर आधारित आहे.