ट्रिनिडाड, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Trinidad, Colorado from Simpsons Rest.JPG

त्रिनिदाद अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. लास ॲनिमास काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ९,९६ होती तर २०१२ च्या अंदाजानुसार ८,७७१ होती.