टेक्सास सिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टेक्सास सिटी अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. गॅल्व्हेस्टन काउंटीमधील हे शहर गॅल्व्हेस्टन आखातावरील खोलबुडीचे बंदर असून येथे खनिजतेल शुद्धीकरण आणि कर्बोदक उत्पादनांचे अनेक कारखाने आहेत.

२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४५,०९९ इतकी होती.