Jump to content

टीएमसी एकक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टी एम सी एकक या पानावरून पुनर्निर्देशित)

धरणांची पाणी साठवण्याची क्षमता टी एम सी (TMC)  या एककामध्ये मोजतात. एक टी एम सी (TMC) म्हणजे १,००,००,००,००० घनफूट = २८,३१६,८४६,५९२ लिटर = २८३१ कोटी लिटर