झामरू मंगळू कहांडोळे
Appearance
(झम्ब्रु मंगलु कहानडोळे या पानावरून पुनर्निर्देशित)
झामरू मंगळू कहांडोळे (२० मार्च, १९३० - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे मालेगांव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून चौथ्या, पाचव्या, सातव्या, दहाव्या आणि बाराव्या लोकसभेवर निवडून गेले.