लामार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ज्याँ-बॅप्टिस्ट लामार्क या पानावरून पुनर्निर्देशित)
लामार्क

लामार्क (१ ऑगस्ट, इ.स. १७४४ - १८ डिसेंबर, इ.स. १८२९) यांनी जीवशास्त्राचे संशोधन केले. सजीवांचे न वापरलेले अवयव झडतात असा विचार मांडला.