नापोलीची पहिली जियोव्हाना
Appearance
(जोन पहिली, नेपल्स या पानावरून पुनर्निर्देशित)
जियोव्हाना (मार्च, इ.स. १३२८:नेपल्स, इटली - २७ जुलै, इ.स. १३८२:सान फेले, इटली) ही चौदाव्या शतकातील नेपल्सची राणी होती. नेपल्सचे राज्य चालविण्याबरोबर हिने अचॅआची जहागिरही सांभाळली.
हिच्या सत्ताकाळादरम्यान नेपल्सने राज्यांतर्गत आणि शत्रू राज्यांशी अनेक युद्धे लढली.
जियोव्हानाने चार वेळा लग्न केले होते.