Jump to content

जॉर्जी जेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉर्जी स्टूप या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉर्जी जेंट
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
जन्म केंब्रिज
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 128–98
दुहेरी
प्रदर्शन 54–64
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


जॉर्जिना जॉर्जी जेंट (जानेवारी १३, इ.स. १९८८ - ) ही युनायटेड किंग्डमची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.

हीचे पूर्वाश्रमीचे नाव जॉर्जिना स्टूप होते.