Jump to content

जॉन ग्लेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉन हर्शल ग्लेन, जुनियर या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉन ग्लेन

जॉन हर्शल ग्लेन, जुनियर (१८ जुलै, इ.स. १९२१:कॅम्ब्रिज, ओहायो, अमेरिका - ८ डिसेंबर, इ.स. २०१६:कोलंबस, ओहायो, अमेरिका) हा अमेरिकेचा लढाऊ वैमानिक, अंतराळवीर आणि सेनेटर होता. ग्लेन पृथ्वीभोवती अंतराळातून प्रदक्षिणा घालणारा पहिला व्यक्ती होता.