Jump to content

जॉन बॉयड ऑर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉन बॉईड ऑर या पानावरून पुनर्निर्देशित)
जाॅन बाॅयड आॅर

जॉन बॉयड ऑर (२३ सप्टेंबर इ.स. १८८०, मृत्यू - २५ जून इ.स. १९७१) हे एक प्रसिद्ध स्कॉटिश शिक्षक, वैद्य, जीवशास्त्रज्ञ व राजकारणी होते. इ.स. १९४९ साली ऑर ह्यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे

[संपादन]