जे. लायन्स अँड कं.
former British restaurant-chain, food-manufacturing, and hotel conglomerate | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | व्यवसाय | ||
---|---|---|---|
उद्योग | food and tobacco industry | ||
स्थान | युनायटेड किंग्डम | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
पुढील |
| ||
| |||
जे. लायन्स अँड कं हा एक ब्रिटिश रेस्टॉरंट आणि होटेलांची साखळी तसेच खाद्यपदार्थ उत्पादक, आणि नंतर संगणक व त्याच्याशी निगडीत सेवा पुरवणारा उद्योगसमूह होता. याची स्थापना १८८४मध्ये जोसेफ लायन्स आणि त्यांचे मेहुणे इसिडोर आणि मॉन्टेग्यू ग्लकस्टाइन यांनी केली होती. लायन्स पहिले चहाचे दुकान १८९४ मध्ये लंडनच्या पिकॅडिली भागात उघडले गेले. १९०९पर्यंत अशा चहाच्या दुकानांची साखळीच तयार झाली होती. एकेकाळी अशी २०० दुकाने इंग्लंडभर विखुरलेली होती. [१] या दुकानांतून चहा आणि कॉफी बरोबरच गरम खाद्यपदार्थ आणि मिठाई, थंड खाद्यपदार्थ/मिठाई तसेच केक, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ विकत मिळत असत.
१८९४पासून तयार होत असलेली लायन्सचे केक आणि मिठाया अजूनही ब्रिटनमध्ये किराणा दुकानातून उपलब्ध आहेत.
जे लायन्स अँड कंपनी कार्यालयात संगणकाचा वापर करण्याऱ्यां पहिल्या काही कंपन्यापैकी होती.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Bawden and battenberg: the Lyons teashop lithographs". The Guardian. 26 June 2022 रोजी पाहिले.