जीन-बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जीन-बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर (१६०५-१६८९) हे १७ व्या शतकातील फ्रेंच रत्न व्यापारी आणि प्रवासी होते. टॅव्हेनियर स्वतःच्या खर्चाने प्रवास करीत. त्यांची भारतातील प्रवासवर्णनाच्या पुस्तकांचे ६ खंड आहेत.