Jump to content

पहिला जस्टिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जस्टीन पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)
पहिल्या जस्टिनाच्या मुद्रा असलेली नाणी

फ्लाव्हियस यस्टीनस (लॅटिन: Flavius Justinus ;) ऊर्फ पहिला जस्टिन (रोमन लिपी: Justin I ;) (इ.स. ४५० - ऑगस्ट १, इ.स. ५२७) हा इ.स. ५१८ ते मृत्यू पावेपर्यंत बायझेंटाइन साम्राज्यावर राज्यारूढ असलेला सम्राट होता. साधा शिपाई म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या व निरक्षर असलेला जस्टिन बायझेंटाइन सैन्यात वरचे हुद्दे चढत वयाच्या ७०व्या वर्षी सम्राटपदापर्यंत पोचला.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: