जगत सिंह (द्वितीय)
Appearance
(जगतसिंह दुसरा, जयपूर या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराजा जगत सिंह (द्वितीय) हे जयपूर संस्थानाचे एक राजा होते.
जन्म
[संपादन]महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांचा जन्म १७८६ या वर्षी झाला. ते महाराजा प्रताप सिंह यांचे पुत्र होते.
कार्यकाळ
[संपादन]महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांनी १८०३ ते १८१८ या कालखंडात जयपूर राज्यात शासन केले.
मृत्यू
[संपादन]महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांचा मृत्यू २१ नोव्हेंबर १८१८ या दिवशी झाला.