चित्र:Banknote of india.png

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मूळ संचिका(२,६०० × १,९६६ पिक्सेल, संचिकेचा आकार: ४.५८ मे.बा., MIME प्रकार: image/png)

ही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.

सारांश

{{Information

|description=

English: Banknotes currently in circulation in the Republic of 2/01/2024

परवाना:

हे काम भारत सरकारच्या प्रताधिकारात असून सरकारच्या या अधिकृत निर्णयाद्वारे Government Open Data License - India (GODL) मुक्त परवान्यात वापर करण्यासाठी खुले करण्यात आले आहे.

हे काम भारत सरकारच्या प्रताधिकारात आहे Government of India, या परवान्या अंतर्गत या कामाचा वापर केला जाऊ शकतो Government Open Data License - India (GODL).

National भारत सरकारच्या Data Sharing and Accessibility Policy (NDSAP) या धोरणानूसार भारत सरकारने प्रकाशित केलेलया, किंवा कोणत्याही सरकारी आस्थापनांनी लोकांच्या पैश्यातून निर्माण केलेल्या कोणत्याही प्रकारच्या संवेदनशिल नसलेल्या डिजिटल किंवा अनॆलॊग प्रकारच्या माहितीचा वापर करण्यासाठी सरकारद्वारे जगभरातील कोणालाही, मोफ़त, वापरा, पुर्नौपयोग करा , प्रकाशित करा(मूळ प्रतिंमध्ये किंवा सुधारलेल्या/बदललेल्या स्वरुपात), भाषांतरीत, प्रदर्शित, करता येईल, या मजकूरात/माहितीत भर घालून आणखीन नवी माहिती/मजकूर तयार करता येईल(सेवा आणि उत्पादने), त्याचा वापर कायद्याच्या मर्यादेत राहून व्यावसायीक आणि बिगर व्यावसायीक स्वरूपात आणि माहिती अस्तित्वात असे पर्यंतच्या काळापर्यंत करता येईल.

संपादक सदस्याने माहितीचा स्त्रोत, पुरवणाऱ्याचे नाव आणि श्रेय विधान स्पष्टपणे परवान्याच्या माहितीत उल्लेखलेले असावे, त्यात त्या दस्ताऐवजाचा DOI (Digital Object Identifier), किंवा URL (Uniform Resource Locator), किंवा URI (Uniform Resource Identifier) यांचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

सदस्याला आणि माहितीचा वापर करणाऱ्याला कोणत्याही स्वरूपात माहिती पुरवणाऱ्या संस्थेचा पाठींबा किंवा प्रवक्तेपण दिले आहे असे वाटेल असे दाखवणारी किंवा दर्शवणारी कोणतीही माहिती दिली जाऊ नये. तसेच माहिती पुरवणाऱ्या संस्था माहितीच्या चुकींबद्दल, त्याने झालेल्या नुकसानीबद्दलची कोणत्याही परिस्थितीत जबाबदारी घेत नाही.

माहिती पुरवणाऱ्या संस्थेकडून माहितीचा सतत आणि अद्यतन झालेल्या स्वरूपात पुरवठा होत राहिल अशी जबाबदारी घेतली जात नाही, शिवाय जर माहिती पुरवली वेळेवर पुरवली गेली नाही तर त्याची जबाबदारी संस्थेवर असत नाही.

अपवाद: या प्रकारच्या माहितीचा या कायद्यात सहभाग केला जात नाही: अ. वैयक्तिक माहिती; अ. संवेदनशील किंवा वाटता येणार नाही अशी माहिती; क. नावे, चिन्हे, माहिती पुरविणाऱ्या संस्थेची बोधचिन्हे, औपचारिक चिन्हे; ड. बौद्धिक मालमत्ता हक्क असलेली माहिती, पेटंट, व्यापारचिन्हे, कार्यालयीन चिन्हे इत्यादी; इ. सैन्याची बोधचिन्हे; ई. ओळखपत्रे; आणि फ. इतर कोणतीही माहिती किंवा सांख्यीकी जी माहितीच्या अधिकाराच्या कलम ८ नूसार सार्वजनिक केली गेलेली नसेल. माहितीचा अधिकार कायदा, २००५.


Deutsch  English  español  français  हिन्दी  日本語  മലയാളം  मराठी  русский  中文(简体)  中文(繁體)  中文(臺灣)  +/−

This image, which was originally posted in the source indicated above, has not yet been reviewed by an administrator or reviewer to confirm that the above license is valid. See Category:Unreviewed photos of GODL-India for further instructions.


Currency This file, either completely or in part, depicts a unit of currency. Its use may be subject to criminal counterfeiting law or other legal provisions outside of copyright law. Before you use this file, you have to ensure that such use is fully compliant with such laws. See our general disclaimer.

[[Category:Banknotes of India by denomination ]]

Captions

Add a one-line explanation of what this file represents

Items portrayed in this file

depicts इंग्रजी

copyright status इंग्रजी

copyrighted इंग्रजी

५ जून 2021

checksum इंग्रजी

dd211d7d1dd393c171b0aa04e64163ff96e59d06

data size इंग्रजी

४८,००,८९२ byte

१,९६६ चित्रपेशी

२,६०० चित्रपेशी

संचिकेचा इतिहास

संचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.

(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे १०) () (१० | २० | ५० | १०० | २५० | ५००).
दिनांक/वेळछोटे चित्रआकारसदस्यप्रतिक्रीया
सद्य१२:०८, १३ ऑक्टोबर २०२३१२:०८, १३ ऑक्टोबर २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,६०० × १,९६६ (४.५८ मे.बा.)Musicalartist071Reverted to version as of 11:46, 30 September 2023 (UTC)
०५:२६, २ ऑक्टोबर २०२३०५:२६, २ ऑक्टोबर २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,६०० × २,६०० (११.५५ मे.बा.)Shaan SenguptaReverted to version as of 20:01, 3 June 2023 (UTC). It is still legal tender. Exchange allowed in any bank till 7 Oct and then in RBI after 7 Oct
१७:१६, ३० सप्टेंबर २०२३१७:१६, ३० सप्टेंबर २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,६०० × १,९६६ (४.५८ मे.बा.)Musicalartist071Reverted to version as of 07:23, 31 May 2023 (UTC)
०१:३१, ४ जून २०२३०१:३१, ४ जून २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,६०० × २,६०० (११.५५ मे.बा.)Soap Boy 1Reverted to version as of 20:25, 24 May 2023 (UTC) Discontinued but still in circulation and a legal tender till September
१२:५३, ३१ मे २०२३१२:५३, ३१ मे २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,६०० × १,९६६ (४.५८ मे.बा.)Bengalische FlammeReverted to version as of 05:54, 20 May 2023 (UTC) sock puppet edits. 2000 Note discontinued
०१:५५, २५ मे २०२३०१:५५, २५ मे २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,६०० × २,६०० (११.५५ मे.बा.)Pols aa gayi polsReverted to version as of 20:33, 18 July 2022 (UTC) It is not banned but discontinued. Still a legal tender and can be used.
११:२४, २० मे २०२३११:२४, २० मे २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,६०० × १,९६६ (४.५८ मे.बा.)ChiKCropped 24 % vertically using CropTool with precise mode.
०७:५३, २० मे २०२३०७:५३, २० मे २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,६०० × २,६०० (४.६८ मे.बा.)RayAdvait₹2000 note banned now
०२:०३, १९ जुलै २०२२०२:०३, १९ जुलै २०२२ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,६०० × २,६०० (११.५५ मे.बा.)Swapnil1101Note Size
२०:२६, ७ डिसेंबर २०२१२०:२६, ७ डिसेंबर २०२१ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,४५१ × २,१९६ (९.३८ मे.बा.)LanirudhreddyHigher resolution and Transparent
(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे १०) () (१० | २० | ५० | १०० | २५० | ५००).

खालील पाने या संचिकेला जोडली आहेत:

जागतिक संचिका उपयोग

संचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः

मेटाडाटा