भाग्यरेखा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चित्रपट भाग्यरेषा या पानावरून पुनर्निर्देशित)
भाग्यरेखा
दिग्दर्शन शांताराम आठवले
प्रमुख कलाकार शांता आपटे
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
गीते नारायण हरी आपटे
संगीत केशवराव भोळे
भाषा मराठी
प्रदर्शित [[वर्ग:इ.स. १९४८ मधील चित्रपट|]]


भाग्यरेखा हा इ.स. १९४८ साली[संदर्भ हवा] चित्रपटगृहांत झळकलेला व शांताराम आठवले यांनी दिग्दर्शिलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. शांता आपटे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील गीते नारायण हरी आपटे यांनी लिहिली होती, तर त्यांना केशवराव भोळ्यांनी चाली बांधल्या होत्या.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.