चर्चा:सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दरबान?? हे कोणते नाव ? हिंदी का? जसे लंडन चे हिंदीत लंदन करतात किंवा अगदीच तेंडूलकर चे तेंदुलकर किंवा डहाणू चे दहाणू डर्बन हे नाव खरे कि दरबान (दरबार ह्या शब्दासारखेच लिहिल्याने असा समज केला कि काय?) हा नक्की मराठी विकिपीडिया आहे कि हिंदी विकिपीडियाचीच एक आवृत्ती आहे.बरेच शब्द अगदी तंतोतंत तसेच लिहिले जातात.Prasannakumar १२:०५, १६ मार्च २०१० (UTC)