चर्चा:शिरूर तालुका, बीड जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिरुर कासार हा बीड जिल्ह्यातील रमनिय भाग आहे. या तालुक्यात धार्मिक व्रुतीचे लाेकांचे वास्तव जास्त प्रमानात आहे. शिरुर तालुक्यात बरीच लहान माेठी खेडी आहेत. त्यामध्ये राक्षसभुवन हे एक सुधारित गाव मानले जाते या गावातील लाेक हे अतिषय जिव्हाळ्याचे आहेत या गावात हमेशा काहीतरी वेगळ करण्याची व्रुत्ती येथील तरुन पिढीमधये आहे म्हणून या गावाचा आणि तालुक्याचा सर्वत्र प्रचार आहे