चर्चा:लिंगायत धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सदर मजकूर जश्याचा तसा http://lingayatreligion.com/M/LingayatDharma.htm ह्या संकेतस्थळावरुन उतरवलेला दिसतो आहे. कसल्याही प्रकारच्या संदर्भाशिवाय खुप मोठे लिखाण केले जात आहे. कृपया सदर सदस्याने संदर्भाची संकेतस्थळे किंवा पुस्तकांचे जुजबी उल्लेख जरी केल्यास इतर सदस्य हे लिखाण सुधारातील. आपण लिहीत आहात ही बाब खरेच स्वागतार्ह आहे. Sureshkhole ००:२७, १८ फेब्रुवारी २०१८ (IST)