चर्चा:बोडनसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जर्मन् भाषेत स चा उच्चार ज सारखा होतो. परंतु बोडन्जी असे जर्मन माणसाला विचारले तर शंभर वेळा काय म्हणून विचारेल. से हा तळ्यासाठी बरोबर शब्द आहे. अजयबिडवे १६:३२, ६ मार्च २००९ (UTC)