चर्चा:पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विदयापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)

या विद्यापीठाचे अधिकृत नाव पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विदयापीठ असे आहे. युजीसी अधिकृत यादी - https://www.ugc.ac.in/deemeduniversitylist.aspx?id=21&Unitype=4

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विदयापीठ नवी मुंबई येथे आहे तर डॉ. डी.वाय. पाटील विदयापीठ पुणे येथे आहे.

NIRF ranking https://www.nirfindia.org/2020/UniversityRanking.html नुसार देखील institute id: IR-O-U-0321 आणि अधिकृत नाव Padmashree Dr. D. Y. Patil Vidyapeeth आहे. --अभय होतू (चर्चा) २२:५७, ३ जुलै २०२० (IST)[reply]


पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विदयापीठ हे अभिमत विद्यापीठ नवी मुंबई येथे असून त्यामध्ये एकूण १३ संकुल असून ती सर्व नवी मुंबई येथे आहेत. या विद्यापीठाचे कोणतेही संकुल / महाविद्यालय नवी मुंबई व्यतिरिक्त इतरत्र नाही. --अभय होतू (चर्चा) २३:०३, ३ जुलै २०२० (IST)[reply]

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विदयापीठाची शाखा/महविद्यालये पुणे येथे नाहीत. पुणे येथे डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि अजिंक्य डी.वाय. पाटील खासगी विद्यापीठ आहे तसेच डी.वाय. पाटील महविद्यालय आहे जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. --अभय होतू (चर्चा) २३:२३, ३ जुलै २०२० (IST)[reply]