चर्चा:दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला वाटते दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम हेच शीर्षक जास्त योग्य आहे कारण एल्डर स्क्रोल्सची ही पाचवी आवृत्ती आहे ह्या आवृत्तीचे नाव स्कायरिम असे आहे. दी एल्डर स्क्रोल्स स्कायरिम ५ ह्या नावामधून काहीच अर्थ लागत नाही. - अभिजीत साठे १४:५६, १० जानेवारी २०१२ (UTC)

खेळ कसाही असलातरी त्याचे अधिकृत नाव दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम असेच आहे. मी बरोबर शीर्षक दिलेल्या लेखाला का रे बदलून भलतच काही तरी केलं? :( Sabretooth १५:०४, १० जानेवारी २०१२ (UTC)