Jump to content

चर्चा:जागतिक बौद्ध धम्म परिषद (छत्रपती संभाजीनगर)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:जागतिक बौद्ध धम्म परिषद, औरंगाबाद या पानावरून पुनर्निर्देशित)

ही एक आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिषद आहे, ज्यात दलाई लामासह जागतिक स्थरावरील अनेक व्यक्तींचा सहभाग होता. हा लेख परिषदेची जाहिरातबाजी नाही. ह्या परिषदेचा मुख्य उद्देश बुद्धांचे खरे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहचावे हा होता. त्यात श्रीलंका, जपान, थायलंड,चीन, मलेशिया, भूतान व इतर अश्या वेगवेगळ्या देशातील भिक्कु संघाने मार्गदर्शन केले आहे. हा उल्लेखनीय लेख आहे, त्यामुळे लेखाला पानकाढा जोडणे योग्य नाही, तो साचा काढावा. Mahi914101 (चर्चा) १९:२०, १३ डिसेंबर २०१९ (IST)[reply]