Jump to content

चर्चा:औंढा किल्ला

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:औंढ या पानावरून पुनर्निर्देशित)

राघोजी भांगरे गुहा

[संपादन]

औंढा किल्ला हा एक गिरिदुर्ग असून याच किल्ल्याच्या डोंगर कपारीत एक गुहा आहे या गुहेला थोर क्रांतिकारक राघोजी भांगरे गुहा असे म्हंटले जाते. इंग्रजांना आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर सळो की पळो करून सोडणारे आदिवासी समाजातील थोर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा हा परिसर घनदाट झाडी आणि रानवाटा यांची खडानखडा माहिती असणार हे व्यक्तिमत्व आपल्या घोड्यावरून याच सह्याद्रीच्या कुशीत वास्तव्यास होत मात्र इथेच घात होऊन इथल्या गुहेच्या बाहेर रघोजीचा घोडा इंग्रज अधिकाऱ्यांना दिसला आणि याच ठिकाणावरून क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना इंग्रजांनी पकडले तेव्हापासून या गुहेला राघोजी भांगरे गुहा असे म्हणतात. 2405:204:9411:EBDB:0:0:CBC:E8A4 १६:५९, ८ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply]