Jump to content

चरण (कर्नाटक संगीत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चरण कर्नाटक संगीत या पानावरून पुनर्निर्देशित)

चरण ही कर्नाटक संगीतातील एक संज्ञा आहे. कृती, वर्णम्‌, पदम्‌, जावळी वा तत्सम कर्नाटक संगीतरचनांचे अनुक्रमे पल्लवी अनुपल्लवी व चरण असे एकूण तीन भाग असतात. सामान्यतः ⇨पदम्‌ या रचनेच्या पल्लवी आणि अनुपल्लवी या भागांएवढी वा अनुपल्लवीएवढी किंवा अनुपल्लवीच्या चौपट चरणाची लांबी असू शकते. अनेक वेळा चरणाच्या उत्तर भागाचे संगीत व अनुपल्लवीचे संगीत सारखेच असते.