Jump to content

ग्वातेमाला सिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्वाटेमाला सिटी या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्वातेमाला सिटी
La Nueva Guatemala de la Asunción
ग्वातेमालामधील शहर


चिन्ह
ग्वातेमाला सिटी is located in ग्वातेमाला
ग्वातेमाला सिटी
ग्वातेमाला सिटी
ग्वातेमाला सिटीचे ग्वातेमालामधील स्थान

गुणक: 14°37′23″N 90°31′53″W / 14.62306°N 90.53139°W / 14.62306; -90.53139

देश ग्वातेमाला ध्वज ग्वातेमाला
स्थापना वर्ष इ.स. १७७३
क्षेत्रफळ ६९२ चौ. किमी (२६७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,२५६ फूट (१,६०२ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९,४२,३४८


ग्वातेमाला सिटी (स्पॅनिश: La Nueva Guatemala de la Asunción) ही ग्वातेमाला ह्या मध्य अमेरिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ग्वातेमाला सिटी हे मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]