ग्लेनवूड स्प्रिंग्ज, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Glenwood Springs Colorado.jpg

ग्लेनवूड स्प्रिंग्ज अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. हे गाव गारफील्ड काउंटीचे प्रशाकीय केंद्र आहे. २००५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या अंदाजे ८,५६४ आहे.