गोट्या (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोट्या (दूरचित्रवाणी मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)
गोट्या
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ २२ मिनिटे
प्रसारण माहिती
वाहिनी दूरदर्शन सह्याद्री

गोट्या ही दूरदर्शन सह्याद्री दूरचित्रवाहिनीच्या मराठी भाषा यातील प्रसारणाद्वारे प्रसारित होणारी मालिका होती. ना.धों. ताम्हनकर यांनी लिहिलेल्या गोट्या याच नावाच्या मराठी कादंबरीवर ही मालिका आधारली होती.