गॅब्रियेलो कियाब्रेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गॅब्रियेलो चियाब्रेरा या पानावरून पुनर्निर्देशित)
Opere, 1757

गॅब्रियेलो चियाब्रेरा (जून १८, इ.स. १५५२:साव्होना, जिनोआचे प्रजासत्ताक - ऑक्टोबर १४, इ.स. १६३८) हा इटालियन कवी होता.