गुस्ताव पहिला, स्वीडन
Jump to navigation
Jump to search
गुस्ताव पहिला, स्वीडन(जन्म:१२ मे १४४६-मृत्यु:२९ सप्टेंबर १५६० ) याचा जन्म वासा या राजपरिवारात गुस्ताव एरिक्सन म्हणून झाला पण नंतर त्याला 'गुस्ताव वासा' म्हणून ओळखल्या जाउ लागले. हा स्वीडनचा सन १५२३ ते सन १५६० मध्ये त्याच्या मृत्युपर्यंत स्वीडनचा राजा होता.त्याने विरोधी चळवळीचे नेतृत्व केले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |