Jump to content

गूगल अर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुगल अर्थ या पानावरून पुनर्निर्देशित)


गूगल अर्थ
गुगल अर्थ चे चिन्ह
मूळ लेखक कीहोल इन्कारपोरेशन
प्रारंभिक आवृत्ती २८ जून इ.स.२००५
सद्य आवृत्ती ६.०.३.२१९७
(१७ मे २०१११)
संचिकेचे आकारमान विंडोज- १२.५ एमबी, मॅक ओएस एक्स-३५एमबी
भाषा इंग्रजी, फ्रेंच, हिंदी भाषा
सॉफ्टवेअरचा प्रकार आभासी विश्व
सॉफ्टवेअर परवाना डाउनलोड फ्रीवेयर
संकेतस्थळ http://www.google.com/earth/index.html


हा एक अँड्रॉइड मोबाईल मधील ॲप व संकेतस्थळ आहे. ज्याद्वारे आपण आपल्या पृथ्वी या ग्रहाला उपग्रहाच्या माध्यमातून बघू शकतो.हे आपण थ्री डी माध्यमातून बघू शकतो. हा एक नवीन तंत्रज्ञानातील ऍप व संकेतस्थळ आहे.

या गुगल अर्थची स्थापना २८ जून २००५ रोजी करण्यात आली. या संकेतस्थळाला व एप्लीकेशनला गुगलने विकसित केले आहे.