खुशाल परसराम बोपचे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खुशाल बोपचे या पानावरून पुनर्निर्देशित)

खुशाल परसराम बोपचे हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.