Jump to content

झेरेक्सिस पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खशायर शाह या पानावरून पुनर्निर्देशित)
नक्श-ए-रुस्तम येथे कोरलेली झेरेक्सिसची प्रतिमा

क्षयार्षा (ग्रीकइंग्लिश भाषा उच्चार: झेरेक्सिस) (इ.स.पू. ५१९ - इ.स.पू. ४६५) हा प्राचीन पर्शियाचा सम्राट होता.