खत
Appearance
(खतपाणी या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
खत म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्य[१] पुरविणारे मिश्रण होय.
खताचे प्रकार
[संपादन]- सेंद्रिय खत - प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळतात. उदा. शेणखत, लेंडीखत, सोनखत इ.
- हिरवळीचे खत - जमिनीमध्ये जैव पदार्थांची भर करण्यासाठी ह्या प्रकारच्या खताचा उपयोग करतात.
- रासायनिक खत - उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.
- जैविक किंवा जीवाणू खत - हवेतील नत्र शोषून, साठवून नंतर पीकांना उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्म जीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेल्या अथवा अशा जीवाणूंचे संवर्धन करणाऱ्या मिश्रणाला जिवाणू खत म्हणतात. उदा. रायझोबियम, पीएसबी, अॅझोटोबॅक्टर इ.
संदर्भ
[संपादन]- ^ "शिफारशीनुसार करा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-02 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- "गरज एकात्मिक खत व्यवस्थापनाची". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-02 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)