Jump to content

बाळाजी आवजी चिटणीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खंडो बल्लाळ या पानावरून पुनर्निर्देशित)

बल्लाळ आवजी चित्रे ऊर्फ बाळाजी आवजी चिटणीस हे मराठा साम्राज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधानांपैकी एक होते. त्यांचे चिटणीस हे हुद्देवाचक आडनाव धरण्यापूर्वी त्यांचे आडनाव चित्रे असे होते. चिटणीस हे पद अष्टप्रधानांत मोडत नव्हते! बाळाजी आवजी राज्याभिषेकापूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिटणिसपदाचे काम करत असत. राज्याभिषेकाचे वेळी त्यानी स्वतःचे चिटणीसपद व शिक्का कायम ठेवावे, मग ते पद अष्टप्रधानांत मोजले नाही तरी हरकत नाही असे म्हणले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे केले.