क्रेग ओव्हरटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रेग ओवरटन या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रेग ओव्हरटन (१० एप्रिल, १९९४:इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०१७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.

याचा भाऊ जेमी ओव्हरटन इंग्लंडकडून एक कसोटी सामना खेळला आहे.