क्रेग (कॉलोराडो)
Appearance
(क्रेग, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील क्रेग शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, क्रेग (निःसंदिग्धीकरण).
क्रेग हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. मोफॅट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या क्रेगची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ९,०६० होती.[२]
क्रेग याम्पा नदीकाठी वसलेले आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Active Colorado Municipalities". Colorado Department of Local Affairs. October 15, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". United States Census Bureau, United States Department of Commerce. August 12, 2021. September 7, 2021 रोजी पाहिले.