क्रिपल क्रीक (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रिपल क्रीक या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिपल क्रीक अमेरिकेच्या कॉलोराडो शहरातील एक छोटे गाव आहे. जवळ सोन्याच्या खाणी असलेल्या या गावात द्यूतशाला आहेत. हे गाव टेलर काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१८९ होती.