कोल मॅककॉन्ची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोले मॅककॉन्ची या पानावरून पुनर्निर्देशित)

कोल एडवर्ड मॅककॉन्ची (१२ जानेवारी, १९९२:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफस्पिन गोलंदाजी करतो.