कोपरगाव बसस्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोपरगांव बसस्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

कोपरगांव बसस्थानक महाराष्ट्राच्या कोपरगांव शहरातील बस स्थानक आहे. येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाद्वारे सेवा पुरवली जाते.