Jump to content

कॉलेज स्टेशन (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॉलेज स्टेशन या पानावरून पुनर्निर्देशित)

कॉलेज स्टेशन अमेरिकेतील टेक्सास राज्यात असलेले शहर आहे. ब्राझोस काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ९३,८५७ इतकी तर २०१३ च्या अंदाजानुसार १,००,०५० होती.[][] कॉलेज स्टेशनची बहुसंख्य वस्ती टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे.

अर्थव्यवस्था

[संपादन]

मे, २००८ च्या सुमारास येथील बेकारीचे प्रमाण ३-४% होते. टेक्सासमधील सर्वात कमी बेकारीप्रमाणांचे मुख्य कारण येथील विद्यापीठ व संलग्न संस्था आहेत.[][] तरीही बेकारी ही येथील एक समस्या समजली जाते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): College Station city, Texas". April 21, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Incorporated Places and Minor Civil Divisions Datasets: Subcounty Resident Population Estimates: April 1, 2010 to July 1, 2012: Texas". April 21, 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Texas Employers Add 8,700 Jobs in May" (PDF). 2008-06-20. p. 2. 2008-08-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2008-07-01 रोजी पाहिले.
  4. ^ नॉमन, ब्रेट (2005-05-15). "New equation gives more realistic look at local jobless rate". 2005-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-07-01 रोजी पाहिले.
  5. ^ "College Station Demographic Report" (PDF). p. 2. 2008-07-01 रोजी पाहिले.