कॅमेरॉन मॅकऑस्लन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॅमेरुन मॅकऑस्लन या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅमेरॉन मॅकऑस्लन (१ जून, १९९८:हाँग काँग - हयात) हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.