कूलीझ क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कूलीज क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड
मैदान माहिती
स्थान ऑसबर्न, ॲंटिगा
स्थापना २००४
आसनक्षमता ५,०००
प्रचालक ॲंटिगा आणि बार्बुडा सरकार
यजमान वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
लीवर्ड आयलंड क्रिकेट संघ

शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१९
स्रोत: Cricinfo क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड (किंवा स्टिकी विकेट स्टेडियम) हे ॲंटिगा आणि बार्बुडातील ॲंटिगा शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम.

हे मैदान मुख्यत: महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. फुटबॉलसाठी पण या मैदानाचा वापर होतो.