कीर्ति मुळीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कीर्ती मुळीक या पानावरून पुनर्निर्देशित)

डाॅ. कीर्ती मिलिंद मुळीक या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी लेखक डाॅ. आनंद यादव यांच्या कन्या आहेत. त्यांचे पती मिलिंद मुळीक हे चित्रकार आहेत.

पुस्तके[संपादन]

  • ग्रामीण साहित्याची चळवळ (सामाजिक, डाॅ. आनंद यादव अमृतमहोत्सवी ग्रंथ)
  • झाडं (ललित लेखसंग्रह)
  • डिटेक्टिव्ह टोळी आणि इतर कथा (बालसाहित्य)
  • माणसं (कथासंग्रह)
  • साहित्य स्वरूप आणि विकास (समीक्षा)