काल (२०१८ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काल हा २०१८मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील राजकीय गुंडांच्या जीवनावर आधारित आहे. धनुष द्वारा निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पी.अार. रणजित यांनी केले.

मुख्य भूमिकेत रजनीकांतची भूमिका असलेल्या या चित्रपटाची घोषणा २०१६मध्ये झाली आणि ७ जून २०१८ रोजी प्रदर्शित झाला.