Jump to content

कळंगुट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कळंगूट या पानावरून पुनर्निर्देशित)
कळंगूटची पुळण

कळंगूट हे गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील बारदेस तालुक्यातील एक गाव आहे. इथला समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३८१० इतकी होती. यांपैकी ५४% पुरुष तर ४६% स्त्रिया होत्या